Headlines

Maha Mumbai Coverage

SRH vs RR, Eliminator : वैभव सूर्यवंशीचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

SRH vs RR, Eliminator : वैभव सूर्यवंशीचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

राजस्थान रॉयल्सचा युवा आणि विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर (IPL 2026 Eliminator) सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध इतिहास घडवला आहे. वैभवने (Vaibhav Sooryavanshi) महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध यशस्वी जैस्वाल याच्या सोबतीने राजस्थान रॉयल्सला विस्फोटक सुरुवात करुन दिली. वैभवने या दरम्यान अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने या…

Read More
2026 मध्ये होम लोन घेताय? ‘या’ टिप्समुळे करा कराची आणि पैशांची मोठी बचत

2026 मध्ये होम लोन घेताय? ‘या’ टिप्समुळे करा कराची आणि पैशांची मोठी बचत

2026 मध्ये होम लोन घेताय? ‘या’ टिप्समुळे करा कराची आणि पैशांची मोठी बचत नवीन वर्षात स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे का? बँक लोन घेण्यापूर्वी योग्य प्लॅनिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. होम लोन घेताना मिळणाऱ्या सरकारी सवलतींचा आणि टॅक्स डिडक्शनचा योग्य फायदा कसा घ्यावा, जेणेकरून तुमची पैशांची बचत होईल, याच्या काही सोप्या आणि प्रभावी टिप्स…

Read More
सगळं ठरलं, पिस्तुल, कोयता घेऊन…आंदेकर टोळीने पुढचा डाव टाकताच पोलिसांकडून मोठा गेम, 5 जणांना अटक!

सगळं ठरलं, पिस्तुल, कोयता घेऊन…आंदेकर टोळीने पुढचा डाव टाकताच पोलिसांकडून मोठा गेम, 5 जणांना अटक!

Andekar Gang : पुण्यात आंदेकर टोळीची चांगलीच दहशत होती. या टोळीतील अनेकजण आता तुरुंगात आहेत. परंतु तरीदेखील या टोळीत काम करत असलेले अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक या टोळीत कार्यरत असल्याचे बोलले जाते. या टोळीची दहशत आतापर्यंत फक्त पुण्यातच होती असे बोलेले जात होते. परंतु आता मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीत काम…

Read More
सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जिचे होते 100 पेक्षा जास्त अफेयर्स, खऱ्या प्रेमासाठी चक्क जळत्या ओव्हनमध्ये घातलेला चेहरा

सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जिचे होते 100 पेक्षा जास्त अफेयर्स, खऱ्या प्रेमासाठी चक्क जळत्या ओव्हनमध्ये घातलेला चेहरा

प्रेम माणसाला कोणत्या टोकाला नेऊ शकते, याची अनेक उदाहरणे इतिहासात आणि चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात. लैला-मजनू, हीर-रांझा यांसारख्या प्रेमकथांमध्ये प्रेमासाठी जीव देणाऱ्या प्रेमी युगुलांच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. मात्र प्रेमासाठी कुणी चक्क जळत्या ओव्हनमध्ये स्वतःचा चेहरा घातला असेल, तर ही गोष्ट ऐकून कोणालाही धक्का बसेल. पण अशी धक्कादायक घटना प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री ब्रिजिट बार्डो यांच्या आयुष्यात…

Read More
मोठी बातमी! विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय? CM फडणवीसांनी दिल्लीतून दिली सर्वात मोठी अपडेट

मोठी बातमी! विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय? CM फडणवीसांनी दिल्लीतून दिली सर्वात मोठी अपडेट

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. रोज अनेक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार नाही हे अद्याप समोर आलेलं नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी काल सांगितलं, पुन्हा सांगतो, उद्या पुन्हा विचारू नका….

Read More
इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये नवा पर्याय, जाणून घ्या वारिवोच्या नव्या स्कूटर्सचे फीचर्स

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये नवा पर्याय, जाणून घ्या वारिवोच्या नव्या स्कूटर्सचे फीचर्स

वारिवो इलेक्ट्रिकने ईव्ही मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री करत ग्राहकांसाठी चार नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. लेटेस्ट फीचर्स आणि उत्कृष्ट डिझाईन असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगमनामुळे ग्राहकांना आता उत्तम पर्याय मिळणार आहे. या नवीन स्कूटर्सची नेमकी वैशिष्ट्ये आणि रेंज काय आहे, ते आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत. भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी वारिवो इलेक्ट्रिकने देशाच्या ईव्ही…

Read More