IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…
IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पुरती वाताहत झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामने गमवत गुणतालिकेत शेवटून दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली…