Headlines

Maha Mumbai Coverage

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात, केवळ 1 टक्के चर्चा शिल्लक, जूनच्या सुरुवातीला अमेरिकन शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात, केवळ 1 टक्के चर्चा शिल्लक, जूनच्या सुरुवातीला अमेरिकन शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 20 बिलियन डॉलरवरून थेट 220 बिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर होणारी ही नवीन ट्रेड डील दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना अधिक बळकट करेल. प्रलंबित असलेला एक टक्का भाग जूनमध्ये अमेरिकन शिष्टमंडळाच्या भारत भेटीदरम्यान पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात दीर्घकाळ सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटी आता अंतिम…

Read More
एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा डाव, उद्धव ठाकरेंचा बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेशाने खळबळ

एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा डाव, उद्धव ठाकरेंचा बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेशाने खळबळ

_uddhav Thackeray party former mla manohar chandrikapure joins shiv senaImage Credit source: Google गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अनेक नेते पक्षांतर करताना पहायला मिळत आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने आज…

Read More
IPL 2026 Final, RCB vs GT: अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल?

IPL 2026 Final, RCB vs GT: अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल?

IPL 2026 Final, RCB vs GT: अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल?Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या स्पर्धेत आपली पकड कायम ठेवली. तर गुजरात टायटन्ससाठी सुरूवात काही…

Read More
हृदय बंद पडलं, श्वास थांबला… एकदा नव्हे तीनदा मेला, तिन्ही वेळा परत जिवंत झाला, कसं झालं शक्य?

हृदय बंद पडलं, श्वास थांबला… एकदा नव्हे तीनदा मेला, तिन्ही वेळा परत जिवंत झाला, कसं झालं शक्य?

एखादा व्यक्ती तीन वेळा मेल्यानंतरही पुन्हा जीवंत होऊ शकतो का ? ऐकायला हा चमत्कार वाटेल किंवा एखाद्या चित्रपटाचा सीन वाटू शकतो, परंतू ब्रिटनच्या रॉयल मेल कुरियर कंपनीत काम करणारे कार्ल लॉकवूड यांच्या सोबत प्रत्यक्षात असे घडले आहे. कार्ल ड्युटीवर तैनात होते तेव्हा त्यांना अचानक कार्डियक अरेस्ट ( हृदय विकाराचा झटका ) आला आणि ते बेशुद्ध…

Read More
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं खळबळजनक सत्य समोर; भाजपात जाताच तनपुरेंचा मोठा गौप्यस्फोट, त्या बैठकीत काय घडलं?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं खळबळजनक सत्य समोर; भाजपात जाताच तनपुरेंचा मोठा गौप्यस्फोट, त्या बैठकीत काय घडलं?

NCP Merger : राज्यात दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाची चर्चा तशी मागे पडली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच याबाबत संकेत दिलेले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंद यांनीही आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे सांगितलेले आहे. आता दोन्हीही राष्ट्रवादी पक्ष आपापल्या मार्गाने राजकारण करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पक्ष सत्तेत आहे…

Read More
हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला

हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला सल्ला

राज्यात पुणे येथील फुगेवाडी आणि हडपसर येथील विषारी दारुकांडातील मृत्यूचा आकडा १८ वर गेल्यानंतर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात दर काही वर्षांनी देशात हातभट्टी वा गावठी दारु प्यायल्याने अनेकांचे प्राण जात असतात. आता या प्रकरणात देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टी दारूच्या विरोधात कडक कारवाई करता येत नसेल तर हातभट्टी…

Read More