सोनाक्षी सिन्हाने थेट कुवेतच्या दूतावासांना भाड्याने दिलं घर; भाडं वाचून विस्फारतील डोळे!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत मुंबईतील तिच्या आलिशान घरची झलक दाखवली आहे. सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण असलेलं वांद्रे परिसरातील हे घर आता तिने भाड्याने दिलं आहे. विशेष म्हणजे तिचा भाडेकरू कोणी सर्वसामान्य व्यक्ती किंवा सेलिब्रिटी नाही तर चक्क कुवेतचे दूतावास आहेत. सोनाक्षीने वांद्रे इथलं तिचं आलिशान अपार्टमेंट कुवेत दूतावासांना एका…