Headlines

Maha Mumbai Coverage

बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर…पाच जणांवर गुन्हा दाखल

बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर…पाच जणांवर गुन्हा दाखल

राज्याभरात गुन्हेगारी, छळ तसेच घातपाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. अलीकडे पुन्हा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. बीडमधील विवाहितेला नवऱ्यासह सासरच्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, इतकेच नाही तर याआधी तिला सासरच्यांनी मारहाणही केली. नवरा, सासू, सासरा, दीर आणि जाऊ अशा पाच जणांनी मिळून चार लाखांसाठी विवाहितेला उपाशी ठेवलं. यानंतर आसूड आणि लाथाबुक्यांनी…

Read More
अंतरवालीहून परतताना मराठा आंदोलकाचा मृत्यू, उभ्या ट्रकला कारची धडक

अंतरवालीहून परतताना मराठा आंदोलकाचा मृत्यू, उभ्या ट्रकला कारची धडक

काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोष पुकारले होते. अंतरवाली येथील एका शेतात रखरखत्या उन्हात बाज टाकून जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. अनेक मराठा आंदोलक अंतरवालीमध्ये दाखल झाली होते. मात्र, मध्यरात्री मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्यानंतर उपोषणाला स्थगिती दिली. त्यानंतर आंदोलन संपवून अंतरवाली सराटी…

Read More
दुकानाबाहेर बेवारस बॅग, पोलीस धावले, मुंबईत मोठी खळबळ

दुकानाबाहेर बेवारस बॅग, पोलीस धावले, मुंबईत मोठी खळबळ

मुंबईचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत एका दुकानाच्या बाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच पोलीसही अलर्ट झाले आहेत. पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्ब निरोधक पथकाला पाचारण करण्यात आलं असून पथक येईपर्यंत हा परिसर सील करण्यात आला आहे. मुंबईच्या भुलेश्वर परिसरात एक बेवारस बॅग सापडली आहे. यामुळे परिसरात…

Read More
मोठी खळबळ! वांद्रे ‘गरीब नगर’ कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट

मोठी खळबळ! वांद्रे ‘गरीब नगर’ कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट

काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमणावर हतोडा पडला. अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाच दिवसात जवळपास 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्यात आली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला…

Read More
नाग चैतन्यने समंथाला फसवलं, असं म्हणणाऱ्यांची आता खैर नाही; कोर्टाने थेट..

नाग चैतन्यने समंथाला फसवलं, असं म्हणणाऱ्यांची आता खैर नाही; कोर्टाने थेट..

दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने त्याच्या ओळखीचा गैरवापर करणाऱ्या आणि त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या ऑनलाइन कंटेंटविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2021 मध्ये समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्यावर फसवणुकीचा आरोप झाला होता. नाग चैतन्यविरोधात सोशल मीडियावर विविध निराधार आरोप झाले होते. याविरोधात त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा…

Read More
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं, पण कोणता महत्त्वाचा मुद्दा अजूनही बाकी? काय आहे नवीन डेडलाईन?

Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं, पण कोणता महत्त्वाचा मुद्दा अजूनही बाकी? काय आहे नवीन डेडलाईन?

मनोज जरांगे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाडImage Credit source: टीव्ही ९ मराठी Manoj Jarange on Satara Gazette: मराठा आरक्षणाच्या लढाईत अजून एका उपोषणाने राज्यात वातावरण तापले. रणरणत्या उन्हात मनोज जरांगेंनी खाटेवर आमरण उपोषण सुरू केले. सरकारने दोनदा शिष्टाईचा प्रयत्न केला. त्याला यश आले नाही. नंतर दिवसभर सरकार दरबारी मोठ्या घडामोडी घडल्या. महसूल मंत्री राधाकृष्ण…

Read More