Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी खळबळ! वांद्रे ‘गरीब नगर’ कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट

मोठी खळबळ! वांद्रे ‘गरीब नगर’ कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट

काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमणावर हतोडा पडला. अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाच दिवसात जवळपास 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्यात आली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला…

Read More
नाग चैतन्यने समंथाला फसवलं, असं म्हणणाऱ्यांची आता खैर नाही; कोर्टाने थेट..

नाग चैतन्यने समंथाला फसवलं, असं म्हणणाऱ्यांची आता खैर नाही; कोर्टाने थेट..

दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने त्याच्या ओळखीचा गैरवापर करणाऱ्या आणि त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या ऑनलाइन कंटेंटविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2021 मध्ये समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्यावर फसवणुकीचा आरोप झाला होता. नाग चैतन्यविरोधात सोशल मीडियावर विविध निराधार आरोप झाले होते. याविरोधात त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा…

Read More
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं, पण कोणता महत्त्वाचा मुद्दा अजूनही बाकी? काय आहे नवीन डेडलाईन?

Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं, पण कोणता महत्त्वाचा मुद्दा अजूनही बाकी? काय आहे नवीन डेडलाईन?

मनोज जरांगे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाडImage Credit source: टीव्ही ९ मराठी Manoj Jarange on Satara Gazette: मराठा आरक्षणाच्या लढाईत अजून एका उपोषणाने राज्यात वातावरण तापले. रणरणत्या उन्हात मनोज जरांगेंनी खाटेवर आमरण उपोषण सुरू केले. सरकारने दोनदा शिष्टाईचा प्रयत्न केला. त्याला यश आले नाही. नंतर दिवसभर सरकार दरबारी मोठ्या घडामोडी घडल्या. महसूल मंत्री राधाकृष्ण…

Read More
लग्न न करताच 24 व्या वर्षी ही अभिनेत्री झाली आई, मॅनेजरने देखील तिच्यासोबत काम करण्यास दिलेला नकार

लग्न न करताच 24 व्या वर्षी ही अभिनेत्री झाली आई, मॅनेजरने देखील तिच्यासोबत काम करण्यास दिलेला नकार

त्याचे मत होते की, एवढ्या कमी वयात सिंगल मदर बनल्यानंतर चित्रपटसृष्टीत तिला काम मिळणार नाही आणि तिचे करिअर पूर्णपणे संपुष्टात येईल. सुष्मिताने सांगितले की, मॅनेजरने तिला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, 24 वर्षांची असताना आई बनणाऱ्या अभिनेत्रीचे काम मी सांभाळू शकत नाही. आता तुला चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका तर दूरच, साइड रोलसुद्धा मिळणार नाहीत.” Source link

Read More
मनोज जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया… सरकारच्या आश्वासनांवर फडणवीसांचे मोठे भाष्य…

मनोज जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया… सरकारच्या आश्वासनांवर फडणवीसांचे मोठे भाष्य…

मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी Devendra Fadnavis First Reaction on Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री आमरण उपोषण मागे घेतले. उपोषणावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. भर उन्हात त्यांच्या या आंदोलनाने राज्यात वातावरण तापले होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची…

Read More
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का? मनोज जरांगेंचे उपोषण मागे… सरसकट शब्दावर बोट ठेवत बबनराव तायवाडे यांचा मोठा इशारा

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का? मनोज जरांगेंचे उपोषण मागे… सरसकट शब्दावर बोट ठेवत बबनराव तायवाडे यांचा मोठा इशारा

बबनराव तायवाडे, मनोज जरांगे, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणImage Credit source: एजन्सी Babanrao Taywade reaction on Manoj Jarange: 58 लाख कुणबी नोंदी सापडूनही कुणबी प्रमाणपत्र वाटपात सरकारने खोडा घातल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी काल एल्गार पुकारला होता. त्यांनी रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केले. दोनदा शिष्टाईही कामी आली नाही. अखेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Read More