Headlines

Maha Mumbai Coverage

‘धुरंधर 2’मधल्या बडे साहबला सलमान खानची होती भीती; म्हणाला “फोन करून..”

‘धुरंधर 2’मधल्या बडे साहबला सलमान खानची होती भीती; म्हणाला “फोन करून..”

डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा प्रेक्षकांनी आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्यामध्ये सतत उल्लेख करण्यात आलेला ‘बडे साहब’ नेमका आहे तरी कोण, याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं. सोशल मीडियावर याची एवढी चर्चा झाली होती की, बडे साहबच्या भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार, याविषयी विविध अंदाज व्यक्त होऊ लागले. आता 19 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित…

Read More
तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू… पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात…

तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू… पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात…

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. कुठे गॅसची टंचाई तर कुठे कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. महागाईचे थेट संकट आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे, ही वस्तुस्थिती असली तरीही युद्धाचा फटका थेटपणे अनेक देशांना बसत आहे. होर्मुज खाडी…

Read More
भारतातील अनोख गाव, 700 घरं अन् 100 मुख्याध्यापक, प्रत्येक घरात दोन-दोन शिक्षक, कुठे आहे हे गाव?

भारतातील अनोख गाव, 700 घरं अन् 100 मुख्याध्यापक, प्रत्येक घरात दोन-दोन शिक्षक, कुठे आहे हे गाव?

भारतात अनेक गांव आहेत, जी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध असतात. मात्र, उत्तर प्रदेश मधील एका गावाने शिक्षणाच्या बळावर वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या गावात तब्बल 700 घरांपैकी 400 हून अधिक लोक शिक्षक आहेत तर 100 पेक्षा जास्त जण मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे या गावाला अभिमानाने ‘मास्टरांचे गाव’ किंवा ‘शिक्षकांची फॅक्टरी’ असे म्हटले…

Read More
BBM 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून अशी व्यक्ती बाहेर, जिचं नाव ऐकून प्रेक्षकांनाही झाला आनंद

BBM 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून अशी व्यक्ती बाहेर, जिचं नाव ऐकून प्रेक्षकांनाही झाला आनंद

'बिग बॉस मराठी 6'चा खेळ चांगलाच चर्चेत असून या आठवड्यात घरातून कोणता सदस्य बाद होणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीच घरात तीन जणांनी वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती. या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये रेवा कौरासे, दिपाली सय्यद, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्रभू शेळके, राकेश बापट आणि संस्कृती साळुंके यांचा…

Read More
Devendra Fadnavis: भोंदूबाबा प्रकरणात बडे मासे जाळ्यात? मुख्यमंत्र्यांच्या त्या एका वाक्याने अनेकांच्या पोटात गोळा, काय म्हणाले फडणवीस? कुणालाही…

Devendra Fadnavis: भोंदूबाबा प्रकरणात बडे मासे जाळ्यात? मुख्यमंत्र्यांच्या त्या एका वाक्याने अनेकांच्या पोटात गोळा, काय म्हणाले फडणवीस? कुणालाही…

देवेंद्र फडणवीस, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी Devendra Fadnavis on Ashok Kharat: अशोक खरातचं प्रकरण गंभीर आहे. आम्हीच त्याचा भांडाफोड केला आहे. लाजेखातर सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाही. अशा प्रकारचे व्हिक्टीम आहेत. त्यांना धीर देऊन त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर…

Read More
भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..

भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..

इराण आणि अमेरिका युद्धाता 20 दिवस होऊ  गेली आहेत. मात्र, तरीही युद्ध थांबत नाहीये. सध्याच्या परिस्थितील युद्ध त्याच्या चाैथ्या टप्प्यात पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. सुरूवातीला जमिनीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर समुद्र, तिसऱ्या टप्प्यात ऊर्जा प्रकल्प आणि आता चाैथ्या टप्प्यात परमाणू ठिकाणांच्या जवळ हल्ले केले जात आहेत. अत्यंत घातक स्थिती हे युद्ध आहे. इराणकडून इस्त्रायलच्या परमाणू…

Read More