Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला
Manikrao Kokate and Ajit Pawar: अधिवेशनकाळात विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा अभय मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होणार, या चर्चेने जोर धरला होता….