Headlines

Maha Mumbai Coverage

Fuel Price Hike: झोमॅटो-स्विगीपासून फ्लाईट तिकीटापर्यंत, इंधनदर वाढीचा फटका

Fuel Price Hike: झोमॅटो-स्विगीपासून फ्लाईट तिकीटापर्यंत, इंधनदर वाढीचा फटका

इंधनाच्या किमती वाढल्यामुळे आता ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्स जसे की झोमॅटो, स्विगी आणि विमानाचे तिकीटही महाग होणार आहे. ग्राहकांना कळत-नकळत त्यांच्या रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तेल कंपन्यांनी केलेल्या या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने, थेट सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर एक प्रकारे मोठा दरोडा पडत आहे. चला तर मग जाणून घेऊया. जेव्हा पेट्रोल आणि…

Read More
शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का? माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? थेट विधान परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता

शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का? माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? थेट विधान परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते भाजपच्या तिकिटावर अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तनपुरे यांनी जयंत पाटील यांचा प्रोफाइल फोटो ठेवून तसे संकेत दिले आहेत. याआधी तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून भाजपसाठी माघार घेतली…

Read More
राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला, मुंबईत असूनही पटेलांची दांडी, तटकरे आणि भुजबळांमध्ये बैठकीतच जुंपली, तर पार्थ पवार…

राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला, मुंबईत असूनही पटेलांची दांडी, तटकरे आणि भुजबळांमध्ये बैठकीतच जुंपली, तर पार्थ पवार…

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची पक्षातील नाराजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांनी घेतलेल्या काही निर्णयांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी नाराज असल्याचे पुढे आले असतानाच आज राष्ट्रवादी पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला वरिष्ठ नेते प्रफुल पटेल मुंबईत असूनही गैरहजर असल्याने विविध तर्कविर्तकांना उधाण आले आहे. त्यातच या बैठकीत ज्येष्ठे…

Read More
Maruti Dzire CNG: अवघ्या 1 लाख रुपयात घरी आणा देशातील सर्वात लोकप्रिय सेडान कार, पाहा EMI चे गणित

Maruti Dzire CNG: अवघ्या 1 लाख रुपयात घरी आणा देशातील सर्वात लोकप्रिय सेडान कार, पाहा EMI चे गणित

Maruti Dzire CNG: अवघ्या 1 लाख रुपयात घरी आणा देशातील सर्वात लोकप्रिय सेडान कार, पाहा EMI चे गणितImage Credit source: TV9 Network/Hindi प्रति किलो तब्बल 33.73 किलोमीटरचे शानदार मायलेज देणाऱ्या मारुती डिझायर सीएनजी कारसाठी कंपनीने आकर्षक फायनान्स योजना आणली आहे. मध्यमवर्गीयांचे बजेट लक्षात घेऊन डिझायरच्या दोन्ही सीएनजी व्हेरियंटवर सुलभ EMI पर्याय उपलब्ध करून देण्यात आले…

Read More
ITR Filing 2026: फक्त रिटर्न भरणे पुरेसे नाही, वेळेवर ‘ई-व्हेरिफाय’ करणेही आवश्यक; अन्यथा होईल मोठे नुकसान

ITR Filing 2026: फक्त रिटर्न भरणे पुरेसे नाही, वेळेवर ‘ई-व्हेरिफाय’ करणेही आवश्यक; अन्यथा होईल मोठे नुकसान

आयकर विभागाने करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासोबतच तो डिजिटल पद्धतीने व्हेरिफाय करण्याचे आवाहन केले आहे. योग्य आयटीआर फॉर्म निवडण्यापासून ते आधार OTP किंवा नेट बँकिंगद्वारे अगदी दोन मिनिटांत ई-व्हेरिफाय कसा करावा, याच्या अत्यंत सोप्या डिजिटल स्टेप्स समोर आल्या आहेत. वेळेची बचत करण्यासाठी करदात्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र…

Read More
रणवीर सिंह एका चित्रपटासाठी किती फी घेतो? धुरंधरसाठी घेतलेले इतके कोटी मानधन

रणवीर सिंह एका चित्रपटासाठी किती फी घेतो? धुरंधरसाठी घेतलेले इतके कोटी मानधन

Ranveer Singh : रणवीर सिंह स्टारर धुरंधर फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या अॅक्शन फ्रँचायझीने भारतासह जगभरात विक्रमी कमाई करत 3 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांमुळे रणवीर सिंहच्या करिअरलाही नवी उंची मिळाली आहे. ‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला…

Read More