ITR Filing 2026: फक्त रिटर्न भरणे पुरेसे नाही, वेळेवर ‘ई-व्हेरिफाय’ करणेही आवश्यक; अन्यथा होईल मोठे नुकसान
आयकर विभागाने करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासोबतच तो डिजिटल पद्धतीने व्हेरिफाय करण्याचे आवाहन केले आहे. योग्य आयटीआर फॉर्म निवडण्यापासून ते आधार OTP किंवा नेट बँकिंगद्वारे अगदी दोन मिनिटांत ई-व्हेरिफाय कसा करावा, याच्या अत्यंत सोप्या डिजिटल स्टेप्स समोर आल्या आहेत. वेळेची बचत करण्यासाठी करदात्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र…