Headlines

Maha Mumbai Coverage

विधान परिषदेचं काय ठरलं होतं सूत्र? अर्जुन खोतकरांनी आतली गोष्ट सांगून भाजपला तोंडघशीच पाडलं

विधान परिषदेचं काय ठरलं होतं सूत्र? अर्जुन खोतकरांनी आतली गोष्ट सांगून भाजपला तोंडघशीच पाडलं

अर्जुन खोतकर, विधान परिषद निवडणूकImage Credit source: एजन्सी Arjun Khotkar on Legislative Council Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील अजून एका जागेवर शिवसेना आग्रही आहे. अर्जुनराव खोतकर यांनी मुलगा अभिमन्यू खोतकर याच्यासाठी पक्षाकडे तिकीट मागितले आहे. त्यांनी काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार…

Read More
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, नेमकी भानगड काय?

एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, नेमकी भानगड काय?

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे संघाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ही बाब समोर येताच सगळीकडे खळबळ उडाली. गोकुळ दूध संघाने मुंबईस्थित ‘ज्युहफ सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’…

Read More
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा, कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा, कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. विधान परिषदेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच शिवसेना शिंदे गटात इच्छुकांनी तिकीटासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने किमान पाच जागांवर दावा केला असून सहावी जागा ‘मेरिट’ आणि राजकीय…

Read More
महागाईच्या लाटेचा इशारा, इंधन दरवाढीचा फटका, जूनपर्यंत किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज

महागाईच्या लाटेचा इशारा, इंधन दरवाढीचा फटका, जूनपर्यंत किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज

जूनपर्यंत किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज Image Credit source: Instagram इंधनाच्या किमतीत चौथ्यांदा झालेली वाढ आणि सोनं-चांदीवरील आयात शुल्कात वाढविल्याने येत्या जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांवर जाईल. दोन वर्षांत पहिल्यांदाच हा दर इतका वाढण्याचा अंदाज आहे. तर रिझर्व्ह बँकसुद्धा व्याजदरात वाढ करेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. देशभरात 15 मे पासून अकरा दिवसांत…

Read More
कोणत्याही परिस्थितीत मुंबईतल्या या भागात कुर्बानीला परवानगी देऊ नका, भाजप नगरसेविका प्रिती साटम यांची आक्रमक भूमिका

कोणत्याही परिस्थितीत मुंबईतल्या या भागात कुर्बानीला परवानगी देऊ नका, भाजप नगरसेविका प्रिती साटम यांची आक्रमक भूमिका

बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. त्यावरुन मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार राजकारण सुरु आहे. मीरा रोडमध्ये बकऱ्याच्या कुर्बानीवरुन हिंदू-मुस्लिमांमध्ये जोरदार वादावादी झाली. विषय हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर आता गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात बकऱ्याच्या कुर्बानीला विरोध करण्यात आला आहे. प्रभाग क्र 52 च्या नगरसेविका प्रिती साटम यांनी गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम परिसरातील सॅटेलाईट गार्डन फेज-२ मधील…

Read More
राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्यांना सुनेत्रा पवारांनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या या 4 नेत्यांनी आता…

राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्यांना सुनेत्रा पवारांनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या या 4 नेत्यांनी आता…

सध्या महाराष्ट्रात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्यात आले. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश…

Read More