एमपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं! एमपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी संघ मालकांचं केलं कौतुक
एमपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं! एमपीसीएचे अध्यक्ष महान आर्यमन सिंधिया यांनी संघ मालकांचं केलं कौतुकImage Credit source: TV9 Network मध्य प्रदेश क्रिकेट लीग स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 3 जूनपासून स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व 15 संघांच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. यात 10 पुरूष आणि पाच महिला संघाचा समावेश…