Headlines

Maha Mumbai Coverage

VIDEO : राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर, भेटीचं 'सरप्राईज' मिळालं, आता युतीचं 'गिफ्ट' मिळणार?

VIDEO : राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर, भेटीचं 'सरप्राईज' मिळालं, आता युतीचं 'गिफ्ट' मिळणार?

मुंबई : राजकारणात काही दिवस, काही घटना आणि काही गाठीभेटी या इतिहासात कायमस्वरुपी नोंदवल्या जातात. अशीच एक ऐतिहासिक भेट आज घडली. ही भेट होती राज आणि उद्धव ठाकरेंची. म मराठीचा की म महापालिकेचा ही चर्चा सुरु असताना यावेळचा म मात्र मातोश्रीचा होता. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत राज ठाकरेंनी एक सरप्राईज भेट ठरवली आणि तातडीनं…

Read More
BMC : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना 'दंडाचा' मोठा झटका; एक खड्डा, थेट 15 हजारांचा दंड, महापालिकेचा नवा नियम

BMC : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना 'दंडाचा' मोठा झटका; एक खड्डा, थेट 15 हजारांचा दंड, महापालिकेचा नवा नियम

मुंबई : गणेशोत्सव जसजसा जवळ येतो आहे, तसतशी सार्वजनिक मंडळांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मात्र, यंदा मंडप उभारणीच्या कामात एक मोठा अडथळा समोर आला आहे, तो म्हणजे मुंबई महापालिकेचा नवा ‘दंड नियम’. गणेश मंडळांनी रस्त्यावर जर खड्डा खणला तर एका खड्ड्यामागे 15 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाला मंडळांनी विरोध केला असून…

Read More
महाराष्ट्राच्या मनात काय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल, ठाकरे बंधुंच्या भेटीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्राच्या मनात काय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल, ठाकरे बंधुंच्या भेटीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) गेले ही आनंदाची बाब असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी केलं. यात राजकीय का पाहता? आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं, यात राजकारण पाहणं योग्य नाही असेही फडणवीस म्हणाले. …

Read More
Chitra Wagh and Rohini Khadse: वाजंत्रीताई विचारायच्या महाराष्ट्रात ड्रग्ज येतात कुठून, आता स्वत:च्याच नवऱ्याला विचारा; रोहिणी खडसेंवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Chitra Wagh and Rohini Khadse: वाजंत्रीताई विचारायच्या महाराष्ट्रात ड्रग्ज येतात कुठून, आता स्वत:च्याच नवऱ्याला विचारा; रोहिणी खडसेंवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Chitra Wagh on Pune Rave Party: पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू परिसरातील एका सोसायटीत शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police) छापा टाकला. यावेळी पोलिसांनी या फ्लॅटवरुन दारु, हुक्का आणि गांजा-कोकेन यासारखे अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे…

Read More
Raj Thackeray and Uddhav Thackeray: … अन् राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सरप्राईज दिलं, मातोश्री भेटीची इनसाईड स्टोरी, नक्की काय घडलं?

Raj Thackeray and Uddhav Thackeray: … अन् राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सरप्राईज दिलं, मातोश्री भेटीची इनसाईड स्टोरी, नक्की काय घडलं?

Raj Thackeray visits Matoshree: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कोणालाही अपेक्षा नसताना अचानक वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान गाठत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वरळीतील मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीची चर्चा हवेतच विरुन गेली का, असे वाटू लागले होते. परंतु, राज ठाकरे (Raj Thackeray)…

Read More
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल ठेवलं, उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, पण फक्त 20 मिनिटांत राज बाहेर पडले

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल ठेवलं, उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, पण फक्त 20 मिनिटांत राज बाहेर पडले

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी अनेक वर्षांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने मातोश्रीवर पाऊल ठेवले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मातोश्रीवर जाणे हे आगामी राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. राज ठाकरे आज सकाळी कोणालाही कल्पना नसताना अचानक आपल्या घरातून बाहेर पडले आणि मातोश्रीच्या (Matoshree) दिशेने रवाना…

Read More