Headlines

Maha Mumbai Coverage

VIDEO Narendra Modi : नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार, तीन महिन्यांपासून ट्रम्प यांचे रोज फोनवर फोन, पण मोदी फोन उचलत नाहीत; भाजप नेते राज पुरोहित काय म्हणाले?

VIDEO Narendra Modi : नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार, तीन महिन्यांपासून ट्रम्प यांचे रोज फोनवर फोन, पण मोदी फोन उचलत नाहीत; भाजप नेते राज पुरोहित काय म्हणाले?

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना भाजप नेते राज पुरोहितांनी त्यांची तुलना भगवान विष्णू सोबत केली. नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवताप आहेत, ते कधीही न थांबणारे आणि कधीही न थकणारे पंतप्रधान आहेत असं राज पुरोहित म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या तीन महिन्यांपासून मोदींना फोन करत आहेत, पण मोदी त्यांचा फोन उचलत…

Read More
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी Source link

Read More
Ketaki Chitale on Marathi: मराठी बोलून किंवा न बोलून कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही; केतकी चितळेच्या वक्तव्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, संदीप देशपांडे म्हणाले…

Ketaki Chitale on Marathi: मराठी बोलून किंवा न बोलून कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही; केतकी चितळेच्या वक्तव्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, संदीप देशपांडे म्हणाले…

Ketaki Chitale and Sandeep Deshpande: सध्या राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार विरोध केला होता. यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला होता. तेव्हापासून मुंबईसह राज्यात मराठीचा (Marathi Language) मुद्दा तापला आहे. अशातच या वादात वादग्रस्त वक्तव्यांसाठी…

Read More
Raj Thackeray MNS:  राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 8 शिलेदार निवडले पण मनसेचा मुंबईतील मेळावा अचानक रद्द, कारण समोर आलं

Raj Thackeray MNS: राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 8 शिलेदार निवडले पण मनसेचा मुंबईतील मेळावा अचानक रद्द, कारण समोर आलं

Raj Thackeray MNS: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत आठ नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विभाग अध्यक्षांचा समावेश आहे. आगामी  पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या (MNS) वॉर्डनिहाय प्रचारात विभागप्रमुखांची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून आठ नव्या विभागप्रमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. काहीवेळापूर्वीच मनसेकडून ही यादी प्रसिद्ध…

Read More
रद्द केलेली 42 हजार जन्म प्रमाणपत्र 15 ऑगस्टपर्यंत परत मागवा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे तहसीलदारांना आदेश

रद्द केलेली 42 हजार जन्म प्रमाणपत्र 15 ऑगस्टपर्यंत परत मागवा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे तहसीलदारांना आदेश

Mumbai : राज्यात उघडकीस आलेल्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला मोठा आदेश दिला आहे. सरकारने आतापर्यंत रद्द केलेली 42 हजार 189 जन्म प्रमाणपत्रे परत मागवण्याचे निर्देश त्यांनी सर्व तहसीलदारांना दिले असून, येत्या 15 ऑगस्टपर्यंत ही प्रमाणपत्रे ताब्यात घ्या असा स्पष्ट अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात आणि देशात गेल्या काही…

Read More
Sharad Pawar and Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार

Sharad Pawar and Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार

Devendra Fadnavis and Sharad Pawar: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याचे समजते. विधिमंडळातील नितीन देशमुख (Nitin Deshmukh Case) मारहाण…

Read More