Headlines

Maha Mumbai Coverage

शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं

शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं

Manikrao kukate: विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत.  रमी प्रकरणामुळे (Rummy Video) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची गच्छंती होणार हे आता निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…

Read More
Mantralaya: मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल: उपसचिवांमध्ये संताप, न्यायालयात जाण्याचा इशारा, नेमकं प्रकरण काय?

Mantralaya: मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल: उपसचिवांमध्ये संताप, न्यायालयात जाण्याचा इशारा, नेमकं प्रकरण काय?

मुंबई: मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल केल्याने उपसचिवांमध्ये संतापाची लाट पसरली असून न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) बिगर नागरी राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना (नॉन एससीएस) नियुक्तीसाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर मंत्रालयातील उपसचिवांनी संताप व्यक्त केला आहे.काढण्यात आलेला शासन निर्णय बेकायदा असून यासंदर्भात ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण’ किंवा उच्च न्यायालयात दाद…

Read More
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची गच्छंती अटळ? फक्त एकाच गोष्टीचा फैसला बाकी, अजित पवार संध्याकाळपर्यंत महत्त्वाच्या नेत्यांना निर्णय कळवणार

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची गच्छंती अटळ? फक्त एकाच गोष्टीचा फैसला बाकी, अजित पवार संध्याकाळपर्यंत महत्त्वाच्या नेत्यांना निर्णय कळवणार

Maharashtra Agriculture minister Manikrao Kokate: शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे आणि अधिवेशनकाळात सभागृहात ऑनलाईन रमी (Online Rummy) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सध्या टीकेचे धनी ठरत असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरुन गच्छंती अटळ मानली जात आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी रात्री याबाबत दीर्घ चर्चा झाली असून येत्या…

Read More
Navi Mumbai News: गुगल मॅपने घात केला,  पुलाखालचा रस्ता घेतला अन् गाडी खाडीत पडली, बेलापूरमध्ये भयंकर घटना

Navi Mumbai News: गुगल मॅपने घात केला, पुलाखालचा रस्ता घेतला अन् गाडी खाडीत पडली, बेलापूरमध्ये भयंकर घटना

नवी मुंबई : आपण रोजच्या जीवनात अनेक वेळा गुगल मॅपच्याआधारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी आपण पोहोचचो, मात्र अशा घटना अनेकदा घडतात की गुगल मॅपच्या सहाय्याने जात असतानाही आपण चुकतो, अशीच एक घटना समोर आली आहे, मात्र या वेळी हे प्रकरण चांगलंच अंगलट आलं असतं आणि एकाचा जीव गेला असता. गुगल मॅपच्या आधारे उलवेला जाणारी भरधाव…

Read More
Best Bus: एकीकडे गाड्या नसल्याने मुंबईकरांचे हाल अन् बेस्टच्या 100 कोऱ्याकरकरीत मिनी बस डेपोत धूळ खात उभ्या, 'तो' फोटो व्हायरल

Best Bus: एकीकडे गाड्या नसल्याने मुंबईकरांचे हाल अन् बेस्टच्या 100 कोऱ्याकरकरीत मिनी बस डेपोत धूळ खात उभ्या, 'तो' फोटो व्हायरल

मुंबई: बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये शेकडो बस गेल्या वर्षभरापासून धुळखात पडून आहेत. मुंबईतील आणिक डेपोमध्ये सुमारे 100 वापरात नसलेल्या मिनी बसेस एका वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय अवस्थेत असल्याने, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने मंगळवारी सांगितले की, या बसेस चालवणाऱ्या कंत्राटदाराने कराराच्या अटींचे पालन केले नसल्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे…

Read More
Heavy Rain Maharashtra updates: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील चार तास महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा अंदाज; पालघरमध्ये रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

Heavy Rain Maharashtra updates: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील चार तास महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा अंदाज; पालघरमध्ये रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

Heavy Rain Maharashtra updates:  राज्यातील बहुतांश भागात आज(26 जुलै) देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळताय. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाज नुसार आज देखील अनेक भागात पहाटे पासून पाऊस (Maharashtra weather Update) कोसळतोय. अशातच मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा परिसरात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवविला आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये या भागात मुसळधार…

Read More