Mumbai Crime : जेवणात जास्त चिकन न दिल्याचा राग, माथेफिरू पतीनं पत्नीवर लोखंडी रॉडने केला हल्ला
Mumbai Crime News : मुंबईत गटारीच्या रात्री जेवणात चिकन आणि चायनीज जास्त न दिल्याच्या रागातून एका माथेफिरु पतीने लोखंडी रॉडने आपल्या पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील ट्रॉम्बे इथं घडली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अजय अरुण दाभाडे (38) याला अटक केली. दरम्यान या हल्ल्यात स्वाती दाभाडे या गंभीर जखमी झाल्या…