Headlines

Maha Mumbai Coverage

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं रोखठोक भाष्य, म्हणाले, इजा झालं, बिजा झालं, आता…..

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं रोखठोक भाष्य, म्हणाले, इजा झालं, बिजा झालं, आता…..

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांच्या वादग्रस्त वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये,शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप आहे. त्यातच, राज्याचं सर्वोच्च सभागृह असलेल्या विधिमंडळात ते चक्क जंगली रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आणल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी जोर धरत आहे. मात्र, मी राजानामा देण्यासारखं काहीच केलं नाही,…

Read More
Mumbai Crime: मुंबईत मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा, भरधाव कारचं सनरुफ उघडून बाहेर आल्या अन्…

Mumbai Crime: मुंबईत मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा, भरधाव कारचं सनरुफ उघडून बाहेर आल्या अन्…

Mumbai Crime: मुंबईत मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा, भरधाव कारचं सनरुफ उघडून बाहेर आल्या अन्… Source link

Read More
आता रोज यायचं, तोंड दाखवायचं; तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेसॲप नोंदणी बंधनकारक, शासनाचा निर्णय

आता रोज यायचं, तोंड दाखवायचं; तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेसॲप नोंदणी बंधनकारक, शासनाचा निर्णय

मुंबई : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, तलाठ्यांपासून (Talathi) ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. ऑफिसमध्ये फेस ॲपवर नोंदणी झाली तरच या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतन मिळणार आहे. यासंदर्भात लवकरच शासन आदेश जारी करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी दिली. विशेष म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांचे…

Read More
मुंबईतील मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत हायकोर्टाचा मोठा आदेश; 6 फुटांवरील मूर्तीचं विसर्जन कुठे होणार?

मुंबईतील मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत हायकोर्टाचा मोठा आदेश; 6 फुटांवरील मूर्तीचं विसर्जन कुठे होणार?

Mumbai: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील राज्य सरकारची नियमावलीही न्यायालयाने स्वीकारली आहे. मुंबईचा गणेशोत्सव आणि येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका देशभरात लोकप्रिय आहेत. येथील विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी मुंबईकरांसह देशभरातून नागरिक येत असतात. तर, अलिकडच्या…

Read More
तू मराठीत बोलू नको, कॉलेजबाहेरच हिंदी-मराठीवरुन पिच्चरटाईप राडा; तरुणाला हॉकीस्टीकने मारहाण

तू मराठीत बोलू नको, कॉलेजबाहेरच हिंदी-मराठीवरुन पिच्चरटाईप राडा; तरुणाला हॉकीस्टीकने मारहाण

नवी मुंबई : राज्यात मराठी-हिंदी वादावरुन आता अनेक ठिकाणी भांडणे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत मनसे (MNS) आक्रमक झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यातही त्याचे लोन पसरले आहे. विशेष म्हणजे कॉलेजमध्येही मराठी आणि हिंदी बोलण्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये (Student) सिनेस्टाईल मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे एका कॉलेजबाहेर हा राडा झाला…

Read More
Avinash Jadhav: निशिकांत दुबेंना संसद भवनात मराठी महिला खासदार भिडल्या; आता मनसेने मोठा निर्णय घेतला!

Avinash Jadhav: निशिकांत दुबेंना संसद भवनात मराठी महिला खासदार भिडल्या; आता मनसेने मोठा निर्णय घेतला!

Avinash Jadhav On Nishikant Dubey: पटक पटक के मारण्याचं वक्तव्य करून मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांना मराठी हिसका दाखवण्यात आला आहे. संसद भवनात काँग्रेसच्या मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. काँग्रेस खादसारांच्या रूद्रावतारापुढे घाबरून निशिकांत दुबेंनी अखेर पळ काढला.  लोकसभेचं हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सध्या सुरु आहे….

Read More