मोठी बातमी: राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट, कोकणात अतिवृष्टीची शक्यता
Maharashtra Weather Update: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असताना आता राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून संपूर्ण कोकणासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचे रेड अलर्ट देण्यात आले आहेत. मुंबईला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील चार दिवस राज्यभरात पावसाचा जोर वाढणार…