Mumbai Jain Mandir: मोठी बातमी: विलेपार्लेतील अनधिकृत जैन मंदिर पाडल्यानंतर तडाफडकी बदली झालेल्या BMC अधिकाऱ्याला अखेर प्रमोशन मिळालं
Jain Mandir Vile Parle: विलेपार्ले पूर्वमधील कांबळीवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे तडकाफडकी झालेले सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे (Navnath Ghadge) यांना अखेर नियमित बढती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी जैन मंदिरावरील (Jain Temple) कारवाईनंतर वाद पेटला होता. जैन समाजाने मुंबईत मोठा मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर या कारवाईसाठी पुढाकार घेणारे मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाचे तत्कालीन…