Maharashtra Politics: पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनीट्रॅपच्या गुंत्यात फसला; सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
Maharashtra Politics: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामनामधून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत. एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करीत सिगारेट फुंकतोय, तिसरा मंत्री आपल्या…