मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण! 19 वर्षानंतर 11 दोषींची निर्दोष मुक्तता, अमरावती कारागृहातून 4 तर नागपूरमधून 2 जणांची सुटका
Mumbai bomb blast case : 11 जुलै 2006 च्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर या बहुचर्चित हल्ल्यातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील 3 कैदी नागपूर तुरुंगात होते. त्यापैकी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि मोहम्मद…