बुडायला लागलेली माणसं कोणचातरी आधार शोधतात, खासदाराचा म्हस्केंचा ठाकरेंना टोला, म्हणाले, एक दिवस एकनाथ शिंदेंनाही भेटायला येतील
Naresh Mhaske : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीला देवेंद्रजींनी दुजोरा दिलेला नाही. बुडायला लागलेली माणसे कोणतातरी आधार शोधतात असा टोला नरेश म्हस्के यांनी ठाकरेंना लगावला. काही दिवसांनी एकनाथ…