Mumbai Rain: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला; मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, 48 तासांत धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता
Mumbai Rain Updates : मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यात पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले, सांताक्रुज,वांद्रे परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी, पुढील काही तास जर असच जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम…