महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण! रोहित पवारांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Bank scam News : महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष PMLA कोर्टाने घेतली आहे. रोहित पवार आणि इतर आरोपींना कोर्टाने समन्स बजावलं आहे. रोहित पवारांसह इतरांना 21 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोहित पवार, त्यांचे जवळचे सहकारी…