मुंबईत डान्सबार, 22 बारबाला; गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, खोटे कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी केली
मुंबई : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांच्या आईंच्या नावाने मुंबईत डान्स बार असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील आमदार आणि शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब (anil parab) यांनी केला होता. त्यानंतर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनीही यावरुन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कारवाई करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, या आरोपांवर मंत्री…