Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांची आव्हाडांना वॉर्निंग, म्हणाले, 'मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ काढू नका'
Gopichand Padalkar & Jitendra Awhad: विधानभवनातील कालच्या राड्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. काल विधानभनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्याला गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला होता. विरोधकांनी आज सकाळपासून या घटनेवरुन भाजप आणि महायुती सरकारला धारेवर धरले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री पोलिसांच्या…