Headlines

Maha Mumbai Coverage

मेडीक्लेम का घ्यावा व तो खरेदी करण्याचे फायदे या संदर्भात थोडक्यात माहिती..

मेडीक्लेम का घ्यावा व तो खरेदी करण्याचे फायदे या संदर्भात थोडक्यात माहिती..

       कुटुंब हे एक वरदान आहे आणि आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आनंदी कुटुंब हे प्रेम आणि उत्तम आरोग्याने बनते. त्यासाठी, स्टार हेल्थ फॅमिली हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स ऑफर करते.       आमच्या  फॅमिली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या आहेत. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला…

Read More
नवी मुंबई महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन …..

नवी मुंबई महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन …..

 नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून वारंवार लेखी पाठपुरावा करुन, शिष्टमंडळाच्या माध्यमातून  पालिका आयुक्तांसह परिवहन व्यवस्थापकांच्या सतत भेटी घेऊनही समस्या सुटतच नसल्याने परिवहन विभागातील रोजंदारी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून काळ्या फिती लावून कामास सुरुवात केली. महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या सल्लग्न इंटक आणि आयटीफ च्या माध्यमातून परिवहन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाच्या उदासिनतेचा निषेध करत सोमवारी…

Read More
कोपरखैरणे तीन टाकी येथे महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात..

कोपरखैरणे तीन टाकी येथे महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात..

नवी मुंबई : कोपरखैरणे तीन टाकी येथे शुक्रवारी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात पार पाडले. महाराष्ट्र कर्मचारी युनियनने नवी मुंबई महापालिकेत अधिकारी व सर्व कामगार यांना एकत्रित करून गेली नऊ वर्ष सातत्याने ठोक मानधन व कंत्राटी कामगारांच्या हितासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत कामगारांचे प्रश्न सातत्याने प्रशासनापुढे व अधिकाऱ्यांसमवेत…

Read More
थकीत पाणी देयकांमधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना जाहीर

थकीत पाणी देयकांमधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील पाणी देयक थकीत असलेले ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने थकीत पाणी देयक ग्राहकांकरिता एकूण थकीत पाणी देयकामधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर ७५% सूट देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘अभय योजना’…

Read More
नवी मुंबई महापालिकेतील 8 हजार कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन व किमान वेतनच्या प्रलंबित वेतन वाढी बाबत संघटनेच्या वतीने पत्र देऊन संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

नवी मुंबई महापालिकेतील 8 हजार कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन व किमान वेतनच्या प्रलंबित वेतन वाढी बाबत संघटनेच्या वतीने पत्र देऊन संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

विषय खालीलप्रमाणे… विषय क्रमांक १) महाराष्ट्र सरकारने किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार शासन क्रमांक कि.वे.ज २०१४/५१०/प्र.क्र.१५०/कामगार-७, दिनांक 24 फेब्रुवारी 2015 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था” (ग्रामपंचायत वगळून) या रोजगारांतर्गत कामगारांना किमान वेतन दर अधिसूचनेअन्यये पुनःनिर्धारित केले होते.हे दर 5 वर्षांनी निश्चित केले जातात. परंतु सदर वेतन वाढीला 9 वर्ष झाले तरी नवीन वाढीव आधीसूचना काढण्यात आली नाही. विषय क्रमांक २) नवी मुंबई महापालिकेच्या ८ हजार कंत्राटी कामगारांना समान काम…

Read More
पश्चिम भुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान तातडीने मदत करण्याची बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांची मागणी..

पश्चिम भुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान तातडीने मदत करण्याची बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांची मागणी..

गेली दोन महिने पश्चिम भुदरगड विभागामध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनान नुकसान झाले आहे. विशेष करून ऊस पिकावर तांबेरा व ऊस मुळकुज रोग असलेने या भागातील उसपिकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. येथून पुढे अशीच परिस्थिती राहीलेस ऊस पिके नष्ठ होण्याची शक्यता आहे. पाटगाव विभागामध्ये १ जून २०२४ ते आजअखेर ६१०४…

Read More