कोपरखैरणे घनकचरा व्यवस्थापन पार्किंग ग्राऊंडवर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात…..
नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर 14 येथील मल:निस्सारण केंद्राच्या शेजारी असणारा घनकचरा पार्किंग ग्राऊंडवर सोमवार 5 ऑगस्ट 2024 रोजी कामगार नेते रविंद्र सावंत साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात पार पाडले. महाराष्ट्र कर्मचारी युनियन आपल्या नवीमुंबई महानगरपालिकेत अधिकारी व सर्व कामगार यांना एकत्रित करून गेली…