Headlines

Maha Mumbai Coverage

शिमरॉन हेटमायरने राजस्थानला शाही विजय मिळवून दिला, अर्शदीप सिंगला शेवटच्या षटकात बाजी फिरवता आली नाही.

शिमरॉन हेटमायरने राजस्थानला शाही विजय मिळवून दिला, अर्शदीप सिंगला शेवटच्या षटकात बाजी फिरवता आली नाही.

PBKS vs RR हायलाइट्स: IPL 2024 चा 27 वा सामना राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा ७ गडी राखून पराभव केला. रोमांचक सामन्यात पंजाबकडून १४७ धावा केल्या. राजस्थानने एक चेंडू बाकी असताना 7 गडी राखून लक्ष्य गाठले. संघाकडून यशस्वी जैस्वाल यांने 39 धावा केल्या आणि शिमरॉन हेटमायरने शेवटच्या षटकात 27 धावा केल्या. तत्पूर्वी, पंजाब किंग्जने 20 षटकांत…

Read More
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे ऍक्शन मोड मध्ये मुख्यालयामधील विविध कार्यालयांची पाहणी केली.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे ऍक्शन मोड मध्ये मुख्यालयामधील विविध कार्यालयांची पाहणी केली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्यालयामधील कार्यालयांची पाहणी केली. ठिक ठिकाणी पडलेले फाईलचे ढीग पाहून नाराजी व्यक्त केली. स्वच्छते बरोबर नीटनेटकेपणाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे जॉब चार्ट असावे अशा सूचना केल्या.पुढील आठवड्यात पुन्हा पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्तांनी बैठकांसह प्रत्यक्ष  कामाच्या ठिकाणी स्थळपाहणीचा सपाटा लावला आहे. रुग्णालय,शाळांना भेटी दिल्यानंतर  महानगरपालिका…

Read More
महापालिका अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर नेमणूक करून त्यांना कार्यकारी विभाग देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांचे महापालिका आयुक्तांना साकडे.

महापालिका अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर नेमणूक करून त्यांना कार्यकारी विभाग देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांचे महापालिका आयुक्तांना साकडे.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांची कार्यभाराने उपायुक्त पदावर नेमणूक करुन त्यांना कार्यकारी विभाग देण्याची लेखी मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधात उपायुक्त संवर्गाची एकुण ११ पदे निर्मित असून यातील ६ पदे नवी मुंबई महानगरपालिका…

Read More
नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करुन देणेची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.

नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करुन देणेची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.

महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ केली असून अधिकाधिक कर्मचाऱ्यांचे वेतन २१ हजारांहून अधिक झालेले आहे. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे २१ हजार रुपयांहून अधिक आहे, त्या कर्मचाऱ्यांना ई. एस. आय (राज्य कामगार विमाअधिनियम १९५०) नियम ५० नुसार लागू होत नाही. त्यामुळे ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांचे ईएसआयचे पैसे जमा करणे बंद केले आहे, यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आरोग्य सुविधेचा गंभीर प्रश्न…

Read More
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडीविण्याची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडीविण्याची मागणी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केली.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या समस्या व त्यांना भेडसावणाऱ्या असुविधा आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. आपण त्यावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. १) परिवहन विभागातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना राहिलेला २०१५ चा एरीयस देण्यात यावा, २) २०२२ आणि २०२३ या वर्षातील सफाई कर्मचाऱ्यांचे गणवेशाचे…

Read More
नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगाराना सुट्टीच्या कालावधीमध्ये काम, वेतन व इतर सुविधा मिळणेची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी.

नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगाराना सुट्टीच्या कालावधीमध्ये काम, वेतन व इतर सुविधा मिळणेची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी.

  नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सफाई कंत्राटी कामगार आमच्या संघटनेचे सभासद असून त्यांच्या खालीलप्रमाणे मागण्या महापालिका स्थरावर प्रलंबित आहेत. संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करून हि संबंधित विभागाने कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे कामगारामध्ये महापालिका प्रशासना विरोधात असंतोष निर्माण होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील मध्ये कंत्राटी सफाई कामगार कार्यरत असून त्यांना वर्षाचे २४० दिवस…

Read More