Headlines

Maha Mumbai Coverage

दूरदर्शनने पहिल्याच शोमध्ये केलं रिजेक्ट; नंतर बनली सुपरस्टार, प्रेक्षक चित्रपटासाठी होतात वेडे, या अभिनेत्रीला ओळखलत का?

दूरदर्शनने पहिल्याच शोमध्ये केलं रिजेक्ट; नंतर बनली सुपरस्टार, प्रेक्षक चित्रपटासाठी होतात वेडे, या अभिनेत्रीला ओळखलत का?

जेव्हा-जेव्हा धक धक गर्लचा उल्लेख होतो, तेव्हा-तेव्हा चित्रपट प्रेक्षकांसमोर माधुरी दीक्षितचा चेहरा समोर येतो. अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या चित्रपट करिअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. आजही लोक तिच्या चित्रपटासाठी वेडे होतात. एक काळ असाही होता माधुरी दीक्षितीचा चित्रपट पहाण्यासाठी दर्शक चित्रपट गृहाबाहेर रांगा लावायचे. माधुरी दीक्षित उत्तम नृत्य देखील करते, खूप थोड्या लोकांना…

Read More
तब्बल 25 रुपयांनी वाढणार पेट्रोल? भारतीयांना लवकरच…तज्जांनी मांडलं गणित!

तब्बल 25 रुपयांनी वाढणार पेट्रोल? भारतीयांना लवकरच…तज्जांनी मांडलं गणित!

petrol aसध्या देशात निर्माण झालेल्या उर्जासंकटाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. होनार नुकसान भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवला आहे.nd diesel price गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलचा भाव प्रत्येक 3-3 रुपयांनी वाढला आहे. इंधनाच्या बाबतीत परिस्थिती अशीच राहिली तर हा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता…

Read More
दिवाळीसारखी गर्दी! अवघ्या 1 लाखात मिळतेय 180 किमी धावणारी ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, बुकिंगचे सर्व रेकॉर्ड मोडले

दिवाळीसारखी गर्दी! अवघ्या 1 लाखात मिळतेय 180 किमी धावणारी ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, बुकिंगचे सर्व रेकॉर्ड मोडले

कमी किंमत आणि उत्कृष्ट रेंजच्या जोरावर रॉर एव्होने देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये खळबळ माजवून दिली आहे. सिंगल चार्जमध्ये तब्बल 180 किलोमीटरची रेंज देणाऱ्या या बाईकने 15 दिवसांत 25 हजारांचा बुकिंगचा टप्पा पार केला आहे. आता फक्त इलेक्ट्रिक स्कूटरच नाही तर ग्राहक इलेक्ट्रिक बाईक्सलाही मोठी पसंती देत असल्याचे यावरून स्पष्ट होते. भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड ओबेन…

Read More
China : चीनला मोठं यश, नशीब पुन्हा चमकलं, मातीत अशी गोष्ट सापडली त्यामुळे अमेरिकेसह जगाला नाचवता येईल

China : चीनला मोठं यश, नशीब पुन्हा चमकलं, मातीत अशी गोष्ट सापडली त्यामुळे अमेरिकेसह जगाला नाचवता येईल

जगामध्ये सध्या काही देशांमध्ये युद्ध सुरु असताना रेयर अर्थ मिनरल्सच्या बाबतीत चीनला मोठं यश मिळालं आहे. दुर्गम बर्फाळ प्रदेशात चीनला मिसाइल आणि जेट बनवण्यासाठी लागणारे 17 दुर्मिळ धातू सापडले आहेत. सीरियम, नियोडिमियम आणि डिस्प्रोसियम हे ते धातू आहेत असं वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे. फायटर जेट आणि मिसाइल बनवण्यासाठी या धातुंची गरज लागते. सगळ्या जगाला 90…

Read More
पेट्रोल-डिझेलमुळे आता मोबाईलचे रिचार्जही महागणार, कारण ऐकून कपाळावर हात माराल!

पेट्रोल-डिझेलमुळे आता मोबाईलचे रिचार्जही महागणार, कारण ऐकून कपाळावर हात माराल!

सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत असताना आता या महागाईचा थेट फटका मोबाईल वापरकर्त्यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीमुळे दूरसंचार कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्च (Operating Cost) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता त्याचा भार लवकरच ग्राहकांच्या खिशावर पडण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी, येत्या…

Read More
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार, व्हिडीओेने खळबळ!

बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार, व्हिडीओेने खळबळ!

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका इडली विक्रेत्यावर इडली तयार करण्यासाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर प्रवासी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.वायरल व्हिडीओमध्ये संबंधित विक्रेता सार्वजनिक शौचालयाजवळील पाण्याचा वापर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर…

Read More