एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेतील तो व्हिडीओ व्हायरल, पाहा…
देशभरात गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केली आहे. सीबीआयने रविवारी, 17 मे 2026 रोजी सायंकाळी पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले. नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत तपास सुरू असताना नाशिकनंतर लातूरचे नाव समोर…