26 तारखेला त्यांनी बैल कापला तर आम्ही 27 तारखेला…, संग्राम जगताप यांचा थेट मोठा इशारा, वातावरण तापणार
बीड जिल्ह्यातल्या नेकनूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला आमदार महेश लांडगे आणि आमदार संग्राम जगताप यांची देखील उपस्थिती आहे. दरम्यान जन आक्रोश मोर्चानंतर आयोजित सभेमध्ये बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम…