ज्येष्ठ अभिनेत्रीची अत्यंत बिकट परिस्थिती, रस्त्यावर दिसली अशा अवस्थेत; अखेर देवासारखा मदतीला धावून आला निर्माता
आयुष्यात कोणती वेळ कधी येईल काहीही सांगता येत नाही. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं. रस्त्यावर अत्यंत वाईट अवस्थेत दिसली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे, ती अभिनेत्री साउथ सिनेविश्वातील असून, तिने अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका बजावली आहे. अभिनेत्रीचं नाव पावला श्यामला असं आहे… एकेकाळी आलिशान आयुष्य जगणाऱ्या पावला आता आर्थिक परिस्थितीचा…