Headlines

Maha Mumbai Coverage

आता LGP गॅस ट्रान्सफर आणखी सोपं, एक रुपयाही द्यावा लागणार नाही; काय बदल झाला?

आता LGP गॅस ट्रान्सफर आणखी सोपं, एक रुपयाही द्यावा लागणार नाही; काय बदल झाला?

ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्याच व्यक्तीचा कधीकधी मृत्यू होतो. त्यामुळे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घेणे गरजेचे असते. आता अशा प्रकारे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घेण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. जमा असलेल्या पैशांमध्येच तुमच्या नावावर गॅस कनेक्शन केले जाईल. Source link

Read More
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर जाऊन घेतली भेट

ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर जाऊन घेतली भेट

शिवसेना UBT गटाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना वेग आला आहे. नागेश पाटील आष्टीकर हे मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतर पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या…

Read More
सेटवर अभिनेत्रीला जबरदस्ती दाखवला अश्लील व्हिडीओ, घाबरलेली अभिनेत्री, थेट सोडली इंडस्ट्री

सेटवर अभिनेत्रीला जबरदस्ती दाखवला अश्लील व्हिडीओ, घाबरलेली अभिनेत्री, थेट सोडली इंडस्ट्री

पंजाबी आणि साऊथ चित्रपटसृष्टीत काम केलेली अभिनेत्री संदीपा विर्क हिने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये इंडस्ट्रीतील धक्कादायक अनुभव सांगत मोठा खुलासा केला आहे. तिच्या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. संदीपाने सांगितले की, अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक वाईट अनुभव, गैरवर्तन आणि मानसिक त्रास सहन करावा…

Read More
भारत रशियाकडून तेल खरेदी करणार ? सरकारने स्पष्टच सांगितले की,’आम्ही आधीही खरेदी…

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार ? सरकारने स्पष्टच सांगितले की,’आम्ही आधीही खरेदी…

भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेने दिलेली सूट वाढवण्यात आली आहे.  त्यामुळे भारताला या संकटात मोठा दिलासा मिळणार आहे. रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेचे निर्बंध येण्या आधीही आम्ही तेल खरेदी करत होतो, सूट दिल्यानंतरही खरेदी करत होतो आणि आताही खरेदी करणार आहे असे पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी सांगितले आहे. त्या म्हणाल्या की आमच्यासाठी…

Read More
Priya Bapat: सीन संपल्यानंतरही तो किस करत राहिला अन्… प्रिया बापटने सांगितला सेटवरचा धक्कादायक अनुभव

Priya Bapat: सीन संपल्यानंतरही तो किस करत राहिला अन्… प्रिया बापटने सांगितला सेटवरचा धक्कादायक अनुभव

प्रियाने सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना तिला कधीही कोणताही वाईट अनुभव आला नाही. मात्र हिंदीत पदार्पण करताना तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने तिची मोठी कोंडी झाली होती. या मुलाखतीत तिने त्या अभिनेत्याचे नाव घेणे टाळले, पण बाजूला बसलेली सई ताम्हणकर म्हणाली, “मला बहुधा माहिती आहे तो कोण आहे.” Source link

Read More
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट… ग्राहक बनून आलेल्या महिलांनी सोन्याचं दुकान लुटलं, हजारोंचा ऐवज लंपास

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट… ग्राहक बनून आलेल्या महिलांनी सोन्याचं दुकान लुटलं, हजारोंचा ऐवज लंपास

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झालेली आहे, त्यामुळे सोने खरेदीदार चिंतेत आहेत. सोन्याचा दर वाढल्याने आता सोने चोरीच्याही घटना पहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर बाजारपेठेमध्ये ज्वेलरी दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलांकडून 84 हजार 600 रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. समोर…

Read More