Headlines

Maha Mumbai Coverage

भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…

भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या 20 दिवसांपासून युद्ध पेटले आहे. अमेरिकेसह सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसत आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला शिक्षा देण्याकरिता होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अनेक देशांचे जहाजे तिथे अडकली आहेत. मालवाहू जहाजांची मोठी रांग होर्मुजमध्ये आहे. याच खाडीतून भारतामध्ये एलपीजी गॅस आणि कच्चे…

Read More
बेरोजगार लोकांसाठी रेल्वेत काम करण्याची मोठी संधी, फक्त बसून काम, पगारासह मिळणार कमिशन, फक्त…

बेरोजगार लोकांसाठी रेल्वेत काम करण्याची मोठी संधी, फक्त बसून काम, पगारासह मिळणार कमिशन, फक्त…

प्रत्येक तिकीटावर त्यांना ठराविक कमिशन मिळणार असून त्यामुळे त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. ही यंत्रणा झाशी मंडळातील वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ग्वालियर, मुरैना, बांदा, चित्रकूट धाम कर्वी, महोबा, ललितपुर, डबरा, दतिया, उरई, खजुराहो आणि हरपालपुर या स्थानकांवर उपलब्ध आहे. Source link

Read More
येथे लग्नाआधी वधूला 7 ते 11 वेळा सासऱ्यांच्या मांडीवर बसावे लागते,  कारण ऐकून..

येथे लग्नाआधी वधूला 7 ते 11 वेळा सासऱ्यांच्या मांडीवर बसावे लागते, कारण ऐकून..

जगभरात विविध संस्कृती आणि परंपरा पाहायला मिळतात. प्रत्येक देशातील विवाहसोहळ्यांमध्येही वेगवेगळ्या आणि कधी कधी आश्चर्यचकित करणाऱ्या प्रथा पाळल्या जातात. अशाच एका अनोख्या आणि चर्चेतील परंपरेमुळे नायजेरिया मधील काही जमाती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नायजेरियाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या Edo आणि Esan या जमातींमध्ये ही परंपरा शतकानुशतके पाळली जात आहे. या परंपरेनुसार, विवाहसोहळा तेव्हाच पूर्ण मानला…

Read More
Anjali Damania on Rupali Chakankar : राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार – रुपाली चाकणकरांवर भडकल्या अंजली दमानिया

Anjali Damania on Rupali Chakankar : राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार – रुपाली चाकणकरांवर भडकल्या अंजली दमानिया

अनेक महिलांचे लैंगिक शोषण, त्यांच्यावर अत्याचार केल्याच आरोप असेला नाशिकचा कथित कॅप्टन, भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण राज्य हादरलं आहे. बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर तिथे मिळालेल्या पेन ड्राइव्हमध्ये खरातच्या काळ्या कृत्यांचे पुरावे व्हिडीओच्या स्वरूपात सापडले. अनेक राजकारणी, नेते मंडळी या बाबाच्या चरणी लीन व्हायची, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी तर…

Read More
Ashok Kharat Scandal : भोंदू बाबाप्रकरणी आता राजकीय नेते गोत्यात? शिंदेंच्या मंत्र्याच्या खास माणसाची SIT चौकशी, मोठा भांडाफोड होणार ?

Ashok Kharat Scandal : भोंदू बाबाप्रकरणी आता राजकीय नेते गोत्यात? शिंदेंच्या मंत्र्याच्या खास माणसाची SIT चौकशी, मोठा भांडाफोड होणार ?

भोंदू बाबाप्रकरणी आता राजकीय नेते गोत्यात? नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या सेक्स स्कँडजलने (Ashok Kharat Scandal) अख्खा महाराष्ट्र हादरला असून त्याला अटक झाल्यापासून रोज नवनवे कुलासे होते आहेत, धक्कादायक माहितीदेखील समोर येत आहे. सर्वात धक्कादायक बााब म्हणजे राज्यातील अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटी हे बाबाचे भक्त होते, त्याच्या संप्रकार होते अशी माहितीदेखील उघड झाली होती. राष्ट्रवादी…

Read More
Rupali Chakankar : भोंदूबाबा प्रकरणात महाराष्ट्रातला हा नेता रुपाली चाकणकर यांच्या पाठिशी उभा राहिला, समर्थन करताना बोलला की..VIDEO

Rupali Chakankar : भोंदूबाबा प्रकरणात महाराष्ट्रातला हा नेता रुपाली चाकणकर यांच्या पाठिशी उभा राहिला, समर्थन करताना बोलला की..VIDEO

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. काल त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. सध्या सगळ्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची चर्चा आहे. कोट्यावधीची संपत्ती…

Read More