Anjali Damania on Rupali Chakankar : राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार – रुपाली चाकणकरांवर भडकल्या अंजली दमानिया
अनेक महिलांचे लैंगिक शोषण, त्यांच्यावर अत्याचार केल्याच आरोप असेला नाशिकचा कथित कॅप्टन, भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण राज्य हादरलं आहे. बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर तिथे मिळालेल्या पेन ड्राइव्हमध्ये खरातच्या काळ्या कृत्यांचे पुरावे व्हिडीओच्या स्वरूपात सापडले. अनेक राजकारणी, नेते मंडळी या बाबाच्या चरणी लीन व्हायची, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी तर…