Headlines

Maha Mumbai Coverage

Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं काव्या मारनला पडलं महागात ! सनरायजर्सला बसला मोठा झटका

Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं काव्या मारनला पडलं महागात ! सनरायजर्सला बसला मोठा झटका

IPL 2026 चा सीझन सुरू होण्यापूर्वीच सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारन मोठ्या वादात सापडली आहे. इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये सनरायजर्स ग्रुपच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलं, ज्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला. ‘द हंड्रेड’ मध्ये पहिल्यांदाच लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सनरायझर्स लीड्सने मोठी रक्कम देऊन पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला विकत घेतलं…

Read More
इतके दिवस शांत बसले पण आता नाही..; आईचा खासगी ऑडिओ लीक होताच संतापली रश्मिका मंदाना

इतके दिवस शांत बसले पण आता नाही..; आईचा खासगी ऑडिओ लीक होताच संतापली रश्मिका मंदाना

अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न केल्याच्या काही दिवसांनंतर रश्मिकाची आई सुमन मंदाना यांचा एक खासगी ऑडिओ क्लिप लीक करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या मुलीच्या पहिल्या साखरपुड्याविषयी बोलत आहेत. रश्मिकाने 2017 मध्ये कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता, परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं मोडलं…

Read More
गल्ला थंड, आता हप्ते कसे फेडायचे…; गॅस तुटवड्यामुळे आणखी एक क्षेत्र कोलमडलं, नेमकं काय घडलं?

गल्ला थंड, आता हप्ते कसे फेडायचे…; गॅस तुटवड्यामुळे आणखी एक क्षेत्र कोलमडलं, नेमकं काय घडलं?

पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीमुळे सध्या भारत एका मोठ्या एलपीजी (LPG) संकटाचा सामना करत आहे. याचा थेट परिणाम देशातील ३३५ अब्ज डॉलर्सच्या अन्न आणि पेय (Food & Beverage) क्षेत्रावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. एलपीजी गॅसच्या संकटामुळे झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या ॲप्सला याचा फटका बसला आहे….

Read More
Maharashtra News LIVE : मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगाव मध्ये नोंद

Maharashtra News LIVE : मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगाव मध्ये नोंद

13 Mar 2026 01:28 PM (IST) जळगाव – कॉलेजच्या मेसवर अवलंबून विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोठा दिलासा जळगावमध्ये कॉलेजचमधल्या मेसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोठा दिलासा मिळाला आहे.  जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानंतर महाविद्यालयातील वस्तीगृहांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामुळे हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकाचा प्रश्न सुटला.  जळगाव जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे शैक्षणिक वस्तीगृहांमधील…

Read More
42,500 रुपये वाचवा, Maruti Suzuki Alto कारवरील ऑफर जाणून घ्या

42,500 रुपये वाचवा, Maruti Suzuki Alto कारवरील ऑफर जाणून घ्या

तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्ही कार खरेदीचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला कार खरेदीची एक खास ऑफर सांगणार आहोत. तुम्ही या ऑफरवर तब्बल 40,000 पेक्षा जास्त पैसे वाचवू शकतात. आता ही ऑफर नेमकी कोणत्या कारवर आहे, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. मारुती सुझुकीच्या अतिशय स्वस्त आणि सर्वात लोकप्रिय…

Read More
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला लॉटरी;टीम इंडियासाठी खेळणार! कधी? जाणून घ्या

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला लॉटरी;टीम इंडियासाठी खेळणार! कधी? जाणून घ्या

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर ही स्पर्धा जवळपास मे महिन्यातील शेवटपर्यंत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया एक्शन मोडमध्ये येणार आहे. टीम इंडियाला जून महिन्यापासून अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना पहिल्यांदाच…

Read More