‘फँड्री’मधील शालूचा लोकप्रिय गाण्यावर डान्स, अदा पाहून चाहते झाले फिदा, Video व्हायरल
Rajeshwari Kharat : मराठी चित्रपटसृष्टीत ‘फँड्री’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये तिने केलेला डान्सचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राजेश्वरी खरातने संजू राठोडच्या सर्वात प्रसिद्ध गाणं ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर जोरदार ठेका…