इराणच्या साऊथ पार्सवरील इस्राईली हल्ल्यानंतर, इराणने दिलेल्या धमकीने जग हादरले
इस्राईलने बुधवारी रात्री इराणची जगातील सर्वात मोठी गॅस फिल्ड साऊथ पार्सवर हल्ला केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या हल्ल्याने चिडलेल्या इराण आता आखाती देशातील गॅस कंपन्यांवर हल्ले करणे सुरु केले असून त्यात सर्वात जास्त नुकसान कतारचे झाले आहे. या हल्ल्यामुळे जगाचा संपूर्ण गॅस पुरवठा अडचणीत आला आहे. इराणने म्हटले आहे की त्याच्या सर्वात मोठ्या…