Ashok Kharat: अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी कुंडलीच काढली, सर्वात मोठी मागणी काय?
अशोक खरात, रुपाली चाकणकर, विजय कुंभारImage Credit source: गुगल Vijay Kumbhar on Ashok Kharat: नाशिक येथील ज्योतिषी अशोक खरात याने लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने दिल्यानंतर एका मागून एक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. आता तर 100 हून अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे…