Ashok Kharat Scandal : सर्वात भयंकर… भोंदूबाबाकडून 500 महिलांचं लैंगिक शोषण? गुलाबी गँगच्या अध्यक्षांचा दावा; महाराष्ट्र हादरला
नाशिकचा भोंदूबाबा, ज्योतिषी आणि कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्या सेक्स स्कँडलने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरून गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या दरबारात बडे राजकारणी, सेलिब्रिटी आणि इतर मोठी माणसंही येऊन गेल्याचं सांगितलं जातं. हे नेते आणि अभिनेते या बाबाचे भक्त होते, त्याच्याकडून पूजाअर्चा करून घ्यायचे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे खळबळ…