Todays Gold Rate: सर्वांसाठीच आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात थेट 4 हजार रुपयांची घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीचे दर हे चांगलेच वाढले होते. हे भाव पाहून सर्वसामान्यांना घाम फुटला होता. मात्र, आज हेच सोन्याचे दर चांगलेच उतरले आहेत. चला जाणून घेऊया 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? Source link