IPL 2026: वैभवचा कहर, युवा फलंदाजाची रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर फटकेबाजी, व्हीडिओ व्हायरल
Vaibhav Sooryavanshi And Ravindra Jadeja VideoImage Credit source: rajasthanroyals x account वैभव सूर्यवंशी याने आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू हा बहुमान मिळवला. आयपीएलच्या 18 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने त्याला ही मोठी संधी दिली. वैभवने या संधींचं सोनं करत आपला ठसा उमटवला. वैभवने त्याच्या पहिल्याच मोसमात शतक झळकावलं. वैभव या स्पर्धेत सर्वात वेगवान…