Headlines

Maha Mumbai Coverage

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेचा औपचारिक निरोप घेतला. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि त्यांनी ठाकरे यांना त्यांच्या सार्वजनिक सेवेबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिंदे म्हणाले, “माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो.” एकनाथ शिंदे यांनी पुढील…

Read More
जिथे हिंदूंची संख्या जास्त तिथे मुस्लिमांना धोका नाही, ओवैसींना जी किशन रेड्डी यांचे प्रत्युत्तर

जिथे हिंदूंची संख्या जास्त तिथे मुस्लिमांना धोका नाही, ओवैसींना जी किशन रेड्डी यांचे प्रत्युत्तर

g. kishan reddyImage Credit source: TV 9 Marathi टीव्ही9 नेटवर्कच्या सत्ता संमेलनात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिल्लीतील उत्तम नगर येथील घटनेवर असदुद्दीन ओवैसी यांच्यावर प्रत्युत्तर दिले. याच कार्यक्रमात ओवैसी यांनी भारतात ईद साजरी करण्याचीही मोकळीक नाही असे म्हटले. यावर रेड्डी यांना ओवैसी यांच्या विधानावरतुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात…

Read More
‘मरणाने केली सुटका’… हरीश राणा यांना अखेर ‘दयामरण’, एम्समध्ये   घेतला अखेरचा श्वास

‘मरणाने केली सुटका’… हरीश राणा यांना अखेर ‘दयामरण’, एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

भारतातील कोर्टाकडून दयामरणाची मंजूरी मिळालेली पहिली व्यक्ती ठरलेल्या हरीश राणा यांनी मंगळवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ( AIIMS ) मध्ये शेवटचा श्वास घेतला. भारतात निष्क्रीय इच्छामृत्यू ( पॅसिव्ह युथेनेशिया ) ची मंजूरी मिळणारी ते पहिली व्यक्ती होते. साल २०१३ पासून ते कोमात होते आणि गेल्या १३ वर्षांपासून लाईफ सपोर्ट सिस्टीमच्या आधारे त्यांच्यावर उपचार सुरु होते….

Read More
इराण संघर्षावर इस्रायलचा खुलासा; इस्रायलच्या राजदूतांनी मांडली भूमिका

इराण संघर्षावर इस्रायलचा खुलासा; इस्रायलच्या राजदूतांनी मांडली भूमिका

भारतामधील TV9 Network च्या व्यासपीठावर इस्रायलचे भारतातील राजदूत रूवेन अजार यांनी इराणसोबतच्या तणाव आणि युद्धस्थितीवर सविस्तर भाष्य केले. ‘इस्रायलचा दूत’ या सत्रात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, इराणविरोधातील कारवाई ही इस्रायलची मजबुरी होती आणि दीर्घकाळ संयम बाळगूनही परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हा निर्णय घ्यावा लागला. अजार म्हणाले की, गेल्या 25 वर्षांपासून इस्रायलने इराणसोबत तणाव टाळण्याचा प्रयत्न…

Read More
चीनचे मॉडेल 90% भारतीय व्यावसायिंकाना कमकुवत करते, प्रो. राम चरण यांनी सांगितले स्पष्टच

चीनचे मॉडेल 90% भारतीय व्यावसायिंकाना कमकुवत करते, प्रो. राम चरण यांनी सांगितले स्पष्टच

प्रो. राम चरणImage Credit source: Tv9 Network टीव्ही ९ नेटवर्कच्या prestigous ‘What India Thinks Today’ समिटमध्ये जागतिक व्यवसाय रणनीतिकार प्रो. राम चरण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत सकारात्मक आणि मजबूत चित्र मांडले. आज संपूर्ण जग महागाई आणि भू-राजकीय युद्धांच्या दबावाखाली असताना, भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी परिस्थितीला अपवादात्मक पद्धतीने हाताळले आहे. प्रो. राम चरण यांच्या…

Read More
Devendra Fadnavis On Ashok Kharat | महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का

Devendra Fadnavis On Ashok Kharat | महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे आरोप आहेत. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती विधानसभेत सादर केली. त्यांनी सांगितले की, आरोपीच्या संपत्तीचा सखोल आढावा घेतला आहे. मिरगाव, पाथर्डी, नाशिक, पुणे, पनवेल अशा ठिकाणी त्याचे फार्महाऊस,…

Read More