LPG ATM India: आनंदवार्ता, गॅस सिलेंडरसाठी संपली प्रतिक्षा, देशातील पहिल्या LPG एटीएमची सुरूवात, रिकामी टाकी आणा आणि… मिनिटात भरून न्या!
LPG ATM India: मध्य-पूर्वेतील युद्धाचा थेट परिणाम इंधन आणि गॅस संकटाच्या रुपाने होत आहे. देशात पेट्रोल-डिझेल नाही तर गॅस टंचाई दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून देशातील अनेक नागरिक लांबच लांब रांगेत रोज उभे राहत आहेत. त्यांना एलपीजी सिलेंडर मिळण्याची अजूनही शाश्वती वाटत नाही. तर सरकारने तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस…