Headlines

Maha Mumbai Coverage

‘धुरंधर 2’ने रचला इतिहास, शाहरुखच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला, कमाई पाहून…

‘धुरंधर 2’ने रचला इतिहास, शाहरुखच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला, कमाई पाहून…

रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. देशासह जगभरात हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलर चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकत जबरदस्त यश मिळवलं आहे. ‘धुरंधर 2’ ने काही दिवसांमध्ये सर्वात वेगवान पद्धतीने 1000 कोटींचा टप्पा पार केला पण त्यासोबतच त्याने…

Read More
Lockdown: मोठी बातमी! देशात टाळेबंदी? संसदेत कुणी उतरवले लॉकडाऊनचे भूत? काय केले मोठे आवाहन

Lockdown: मोठी बातमी! देशात टाळेबंदी? संसदेत कुणी उतरवले लॉकडाऊनचे भूत? काय केले मोठे आवाहन

निर्मला सातीरमण लॉकडाऊनImage Credit source: गुगल Nirmala Sitharaman on Lockdown In India: देशात लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. जो तो लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवेच्या बाजारात उत्तर शोधत आहे. त्यातच इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. पेट्रोल-डिझेल पंप झाल्याने लोकांची धाकधूक वाढली आहे….

Read More
Beed Pankaja Munde | कालांतराने राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?

Beed Pankaja Munde | कालांतराने राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बीड जिल्ह्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दौरा केला. त्यांनी श्रीराम नवमी उत्सवात सहभाग घेतल्यानंतर या नारळी सप्ताहाला भेट दिली आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला. मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर…

Read More
Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या भूमिकेवरही सवाल

Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या भूमिकेवरही सवाल

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. सुळे म्हणाल्या की, खरात प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी फडणवीस यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. तसेच, एके काळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आपलं आयुष्य अर्पण केलं, आणि आज त्याचा वारसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढे…

Read More
पाकिस्तानची इस्त्रायलला सर्वात मोठी धमकी, जगात खळबळ, थेट लुडबुड करत..

पाकिस्तानची इस्त्रायलला सर्वात मोठी धमकी, जगात खळबळ, थेट लुडबुड करत..

इराण आणि अमेरिका युद्ध वेगळ्या स्थितीत पोहोचले आहे. या युद्धात काहीही कारण नसताना पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. कच्चे तेल आणि गॅस नसल्याने लॉकडाऊनची स्थिती पाकिस्तानमध्ये असताना काड्या कारणाचे काम पाकिस्तान करत आहे. भीकेला लागण्याची वेळ असतानाही पाकिस्तानच्या अंगातील मस्ती काही जात नाहीये. पाकिस्तानने थेट इस्त्रायलला मोठी धमकी दिली. पाकिस्तानच्या या धमकीने मोठी खळबळ उडाली आहे….

Read More
9.1 रेटिंग असलेल्या या सीरिजची युट्यूबवर कमाल; 10 वर्षांनंतरही भूमिका लोकप्रिय

9.1 रेटिंग असलेल्या या सीरिजची युट्यूबवर कमाल; 10 वर्षांनंतरही भूमिका लोकप्रिय

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना जगभरातील विविध कंटेंट पहायला मिळतो. चित्रपट, वेब सीरिज, अॅनिमेटेड चित्रपट, शॉर्ट फिल्म्स.. तुम्हाला जे हवं ते एका क्लिकवर उपलब्ध होतं. परंतु जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवातच झाली होती आणि त्यावेळी मर्यादित प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होते, तेव्हा युट्यूबवर काही सीरिज लोकप्रिय झाल्या होत्या. अशाच एका सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 9.1 रेटिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे…

Read More