SRH Practice Match: सराव सामन्यात अभिषेक शर्माकडून षटकारांचा वर्षाव, पण शतक हुकलं
SRH Practice Match: सराव सामन्यात अभिषेक शर्माकडून षटकारांचा वर्षाव, पण शतक हुकलंImage Credit source: IPL/BCCI टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्माची बॅट शांत होती. पहिल्या तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याच्या फलंदाजीवर अनेकांनी शंका घेतली. सुपर 8 फेरीत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. पण त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजीला ग्रहण लागलं. असं असताना अंतिम सामन्यात त्याची…