दक्षिणा म्हणून 1 रूपयाचे नाणं का दिले जाते?
दक्षिणा किंवा शगुन देताना एक रुपयाचे नाणे दिले जाते. सुंदर पद्धतीने डिझाइन केलेल्या लिफाफ्याच्या कोपऱ्यात नजर टाकली तर त्या लिफाफ्याला चिकटलेले एक रुपयाचे चकचकीत नाणे दिसेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आत 10, 20, 50, 100, 200, 500 ची नोट असते तेव्हा बाहेरून त्या लहान नाण्याचे काय महत्त्व असते? गुरुजी म्हणतात की…