ईडीने जप्त केलेल्या पैशांचं अखेर काय होतं? गुपित कोणालाच नसेल माहिती
ईडी जेव्हा जेव्हा उच्चपदस्थ नेत्याच्या किंवा उद्योगपतीच्या धाड टाकते तेव्हा जप्त केलेला पैसा कुठे जातो? असा प्रश्न तुम्हाला देखील अनेकदा पडला असेल. पण हे गुपित फार कोणाला माहिती नसेल… जेव्हा जेव्हा ईडी एखाद्या उच्चपदस्थ नेत्याच्या किंवा उद्योगपतीच्या घरावर छापा टाकते, तेव्हा कपाटांमध्ये किंवा गुप्त तिजोऱ्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आणि किलोभर सोनं सापडतं. ही दृश्यं पाहून…