LPG Cylinder Crisis | गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार सर्वात आधी गॅस?
सरकारने गॅस वितरणाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. याअंतर्गत कोणत्या भागात आणि कोणत्या पद्धतीने गॅस पुरवठा करायचा याचे आदेश स्पष्ट करण्यात आले आहेत. शाळा, अंगणवाडी तसेच शासकीय खाणावळींना 100% गॅस पुरवठा करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. सरकारच्या आदेशानुसार, या संस्थांना गॅस पुरवठ्याचा दररोज अहवाल सादर करण्याचे गॅस एजन्सींना आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, उपहार व्यवसायांना…